एल जी बनसुडे इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थीनीचे राज्यस्तरीय माय मराठी स्पर्धेमध्ये यश

एल जी बनसुडे इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थीनीचे राज्यस्तरीय माय मराठी स्पर्धेमध्ये यश

इंदापूर || इंदापूर तालुक्यातील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल जी बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल पळसदेव  स्कूल मधिल कु.शिवानी रामदास वागजकर  ह्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली मध्ये राज्यस्तरीय माय मराठी व्याकरण आँलंपियाड परिक्षेमध्ये  राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
 
या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी  संस्थेच अध्यक्ष हनुमंत लक्ष्मण बनसुडे, प्रा. संतोष भांडवलकर,प्रा. सुनिल नगरे, श्री रणजित खंडागळे ,श्री रामदास वागजकर, प्राचार्य सुरज बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे , उपप्राचार्य दत्तात्रय शिंदे, सीमा बाराते, रत्नमाला फुले, प्रविण मदने, नवनाथ माळवदकर, कैलास होले, अमोल मिसाळ,या सर्वांच्या उपस्थित मध्ये बक्षीस वितरण व अभिनंदन करण्यात आले.