इंदापूर पंचायत समिती कार्यालयात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्रींच्या प्रतिमेस अभिवादन

इंदापूर पंचायत समिती कार्यालयात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्रींच्या प्रतिमेस अभिवादन

इंदापूर || इंदापूर पंचायत समिती कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दुर शास्त्री जयंती  साजरी करण्यात आली. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या हस्ते दोन्ही महात्म्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी गट शिक्षण अधिकारी राजकुमार बामणे,अधिक्षक फलफले, कनिष्ठ सहायक तोंडे ,कुलकर्णी,रोडे,परिचर व जाधव व ढाकणे आणि श्रीमती शेख आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली.