डाॅ.आंबेडकर नगर-लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनगर-लोकमान्य नगर यांच्या सयुंक्त विद्यमानाने छञपती शिवाजी महाराज जयंती साजरी

डाॅ.आंबेडकर नगर-लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनगर-लोकमान्य नगर यांच्या सयुंक्त विद्यमानाने छञपती शिवाजी महाराज जयंती साजरी

इंदापूर 19 // डाॅ.आंबेडकर नगर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर, लोकमान्य नगर यांच्या सयुंक्त विद्यमानाने छञपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्य मंञी दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.याचसोबत इतर मान्यवरांच्या हस्ते सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी इंदापुर नगरपरिषदेचे नगरसेवक व आरोग्य सभापती अनिकेत वाघ तसेच, विरोधी पक्ष नेते पोपट शिंदे ,नगरसेवक अमर गाडे, स्वप्निल राऊत,प्रा.अशोक मखरे, मा. नगरसेवक दादासाहेब सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते अनिल  ढावरे,बारामती लोकसभा मतदार कार्यध्यक्ष  RPI बाळासाहेब सरवदे, सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव शिंदे, इंदापुर RPI तालुका अध्यक्ष संदीपान कडवळे, हरिदास हराळे, राजू गुळीक, प्रशांत ऊंबरे,अँड. पंकज सुर्यवंशी, सुहास मोरे गुरूजी,गौरव राऊत,शुभम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.