इंदापूर नगरपरिषद येथे ध्वजारोहन संपन्न ; कोरोना योध्द्यांचा सन्मान पत्र देऊन गौरव.

इंदापूर नगरपरिषद येथे ध्वजारोहन संपन्न ; कोरोना योध्द्यांचा सन्मान पत्र देऊन गौरव. इंदापूर ता.15 : आज 15 ऑगस्ट निमित्त इंदापूर नगरपरिषदेने कोरोना पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग ठेवून इंदापूर नगरीचे नगराध्यक्ष अंकिता शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. यावेळी श्री.नारायणदास रामदास हायस्कूल यांचे वाद्य शिक्षक जावीर सर यांचेसह विद्यार्थ्यी यांनी राष्ट्रगीत म्हणून ध्वजाला सलामी दिली. यावेळी इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकंद शहा व नगरपरिषदेचे काही कर्मचारी उपस्थित होते.  ध्वज वंदना नंतर करोना पार्श्वभूमीवर व  स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत  15 ऑगस्ट चे औचित्य साधून  1) अशोक चिंचकर - कचरा डेपो वर आलेल्या सुक्या कचऱ्या चा उत्कृष्ट पद्धतीने reuse केल्या बद्दल  माहे एप्रिल  best worker म्हणून पुरस्कार  2) अशोक अडसूळ - माहे - जून मधील कोरोना काळातील कचरा  विलगिकरन करून घेण्याबाबत  3) अक्षय ढावरे व संभाजी कांबळे   - कोरोना काळात औषध फवारणी साठी तसेच नाला सफाई कामातील मे महिन्यात best वर्कर आरोग्यविभागातील कोरोना च्या परिस्थितीतील कामात चॅम्पियन मॅन म्हणून पुरस्कार कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी डॉक्टर प्रदीप ठेंगल व नगराध्यक्षा अंकिताताई शहा यांच्या हस्ते पुरस्कार पर प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

इंदापूर नगरपरिषद येथे ध्वजारोहन संपन्न ; कोरोना योध्द्यांचा सन्मान पत्र देऊन गौरव.

इंदापूर नगरपरिषद येथे ध्वजारोहन संपन्न ; कोरोना योध्द्यांचा सन्मान पत्र देऊन गौरव.

इंदापूर ता.15 : आज 15 ऑगस्ट निमित्त इंदापूर नगरपरिषदेने कोरोना पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग ठेवून इंदापूर नगरीचे नगराध्यक्ष अंकिता शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. यावेळी श्री.नारायणदास रामदास हायस्कूल यांचे वाद्य शिक्षक जावीर सर यांचेसह विद्यार्थ्यी यांनी राष्ट्रगीत म्हणून ध्वजाला सलामी दिली. यावेळी इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकंद शहा व नगरपरिषदेचे काही कर्मचारी उपस्थित होते. 

ध्वज वंदना नंतर करोना पार्श्वभूमीवर व  स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत  15 ऑगस्ट चे औचित्य साधून 
1) अशोक चिंचकर - कचरा डेपो वर आलेल्या सुक्या कचऱ्या चा उत्कृष्ट पद्धतीने reuse केल्या बद्दल  माहे एप्रिल  best worker म्हणून पुरस्कार 
2) अशोक अडसूळ - माहे - जून मधील कोरोना काळातील कचरा  विलगिकरन करून घेण्याबाबत 
3) अक्षय ढावरे व संभाजी कांबळे   - कोरोना काळात औषध फवारणी साठी तसेच नाला सफाई कामातील मे महिन्यात best वर्कर आरोग्यविभागातील कोरोना च्या परिस्थितीतील कामात चॅम्पियन मॅन म्हणून पुरस्कार कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी डॉक्टर प्रदीप ठेंगल व नगराध्यक्षा अंकिताताई शहा यांच्या हस्ते पुरस्कार पर प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.